प्रकल्पग्रस्तांचे तात्काळ पुनर्वसन करून त्यांना योग्य मोबदला देण्यात यावा : आमदार डाॅ. आशिष देशमुख
‘खैरी, ढालगाव व कोच्छी पुनर्वसन संदर्भातील बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती’ का टा वृत्तसेवा / सावनेर : सावनेर तालुक्यातील खैरी ढालगाव आणि कोच्छी येथे जिल्हाधिकारी डाॅ. विपिन इटनकर यांच्या उपस्थितीत आमदार डाॅ. आशिष देशमुख यांनी पुनर्वसनासंदर्भात बैठकींचे आयोजन केले होते. या गावांमध्ये सुरू होत असलेल्या धरण प्रकल्पांमुळे अनेक शेतकरी व कष्टकऱ्यांच्या जमिनी आणि घरे या प्रकल्पात जाणार…