वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, बाजूने 288, विरोधात 232 मते
♦ वक्फ सुधारणा विधेयक,आज राज्यसभेत मांडणार ♦ मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव मंजूर नवी दिल्ली : बुधवारी लोकसभेत 12 तासांच्या चर्चेनंतर वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. पहाटे २ वाजता झालेल्या मतदानात ५२० खासदारांनी भाग घेतला. २८८ जणांनी बाजूने तर २३२ जणांनी विरोधात मतदान केले. …