‘वक्फ’ राज्यसभेतही मंजूर, विधेयक 128 विरुद्ध 95 मतांनी पारित
राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवणार नवी दिल्ली : लोकसभेपाठोपाठ वक्फ दुरुस्ती विधेयक १२ तासांच्या चर्चेनंतर गुरुवारी रात्री २.३३ वाजता राज्यसभेत १२८ विरुद्ध ९५ मतांनी मंजूर झाले. आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवले जाईल. राष्ट्रपतींनी अधिसूचना जारी केल्यावर हा नवा कायदा लागू होईल. तत्पूर्वी, अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की प्रस्तावित कायदा मुस्लिमांच्या विरोधात नाही. वक्फ…