डीजेवर खर्च करण्यात येणारा पैसा ग्रंथालय उभारणीसाठी खर्च करा : जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे
समाज कंटक सणोत्सवाला मिरवणुकीत गालबोट लावणार नाही याची दक्षता उत्सव समितीने घेतली पाहिजे : विश्व पानसरे साखरखेर्डा : महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे डिजेवर खर्च करण्यात येणारा पैसा हा ग्रंथालय उभारणीसाठी खर्च केला तर अनेक पिढ्या घडतील मात्र कायद्याचे उल्लंघन करून सणोत्सवाला काही…