महाराष्ट्रावर सूर्याचा प्रकोप, तापमान आणखी वाढणार : हवामान विभागाचा अंदाज
अकोल्यात सर्वाधिक 43.2 तापमानाची नोंद नागपूर : महाराष्ट्रात सूर्य आग ओकू लागला असून तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. गेल्या आठवड्यात दोन दिवस आलेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आता तापमानाचा पारा चढाच राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. अकोल्यात गेल्या दोन दिवसांपासून 43 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते, मात्र आज हेच 43.2…