स्तन कर्करोगाचे प्रमाण जास्त असल्यामुळे महिलांनी नियमित तपासणी करून घेणे आवश्यक : आमदार डॉ आशिष देशमुख
♦ मोहपा येथील कर्करोग निदान व उपचार शिबिरात 525 कर्करोग संशयितांची तपासणी. ♦ आमदार डॉ आशिष देशमुख यांचे कॅन्सरमुक्त अभियान. मोहपा : “तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणारा कॅन्सर हा जीवघेणा आजार असून याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे, ही बाब सर्वांना माहीत असून सुद्धा आजची तरुण पिढी याबाबत गंभीर दिसत नाही. ग्रामीण भागात सुद्धा कॅन्सरने मोठ्या प्रमाणात…