सासू जावयासोबत फरार, 6 दिवसांनी होणार होते मुलीचे लग्न
| |

सासू जावयासोबत फरार, 6 दिवसांनी होणार होते मुलीचे लग्न

♦ मुलीची प्रकृती बिघडली, दोघे कुठेही जाऊन मरो : मुलगी म्हणाली अलिगड : आपल्या मुलीच्या लग्नाआधीच 7 दिवस अगोदर ३८ वर्षीय सासू आपल्या होणार्या २५ वर्षांच्या जावयासोबत पळून गेली. जावयासोबत फरार महिलेच्या मुलीचे लग्न सहा महिन्यांपूर्वी ठरले होते. तेव्हा सासूने तिच्या जावयाला मोबाईल भेट दिला. ते दोघे बोलत राहिले आणि प्रेमात पडले. ही अविश्वसनिय घटना नुकतीच्…

इतिहास हा इतिहास म्हणून मांडला गेला पाहिजे, ‘फुले’ चित्रपटावर छगन भुजबळ यांचे भाष्य
| |

इतिहास हा इतिहास म्हणून मांडला गेला पाहिजे, ‘फुले’ चित्रपटावर छगन भुजबळ यांचे भाष्य

♦ सिनेमाला विरोध न करण्याचे केले आवाहन नाशिक : समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘फुले’ हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या वादावर माजी उपमुख्यमंत्री आणि आमदार छगन भुजबळ यांनीही भाष्य केले. इतिहास हा इतिहास म्हणून मांडला गेला पाहिजे, असे भुजबळ म्हणाले.                …

परम पूजनीय भैय्याजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव 12 एप्रिल रोजी
|

परम पूजनीय भैय्याजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव 12 एप्रिल रोजी

♦ प. पू. भैय्याजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सवानिमित्त भजन, कव्वाली व भक्ती गीतांचा कार्यक्रम मोहपा : ब्रह्मलीन परम पूजनीय भैय्याजी महाराज श्री ताज आनंदाश्रम सावंगी यांचा एकेचाळीसावा पुण्यतिथी महोत्सव “चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती” शनिवार दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी साजरा करण्यात येत आहे. —- सत्संगाचे कार्यक्रम —- प्रात.05:00 वाजता – समाधी महाभिषेक, पूजन आरती व…

सेन्सॉर बोर्डाकडून जात व्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
| |

सेन्सॉर बोर्डाकडून जात व्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

‘फुले’ चित्रपटावरून सुनावले खडेबोल मुंबई : थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याच्या जीवनावर आधारित फुले नावाच्या हिंदी सिनेमावरुन सध्या वाद सुरु आहे. पुण्यातील ब्राह्मण महासंघाने या सिनेच्या ट्रेलरमधील काही दृश्यांवर आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील अनेक सीन व संवाद कापण्याचे निर्देश दिलेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार…

लाडक्या बहिणींना दहावा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मिळणार

लाडक्या बहिणींना दहावा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मिळणार

महिन्याच्या शेवटी ३० एप्रिलला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खात्यात जमा होणार निकषात न बसणाऱ्या बहिणींच्या अर्जांची होणार तपासणी मुंबई : लाडकी बहीण योजनेत महिलांना आतापर्यंत ९ हप्ते मिळाले आहेत. आता एप्रिलच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी महिलांच्या खात्यावर फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे लाभ जमा करण्यात आले होते….

सावनेर येथे महामानवाचा संयुक्त जयंती जन्मोत्सव सोहळा शुक्रवार ११ एप्रिलला
|

सावनेर येथे महामानवाचा संयुक्त जयंती जन्मोत्सव सोहळा शुक्रवार ११ एप्रिलला

प्रबोधनात्मक कार्यक्रमासह विविध कार्यक्रमाचे आयोजन. सावनेर: जनकल्याण सामाजिक बहु. संघटनेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन उद्या शुक्रवार ११ एप्रिल ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बस स्टॉप जवळ, सावनेर येथे करण्यात आले आहे. यानिमित्ताने प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रम तथा सत्कार समारंभ, मानवतावादी विचाराचा महासंग्राम, राष्ट्रीय दुय्यम…

मोहपा, वडोदा, बाजारगाव, पाचगाव, नांद आणि कान्होली बारा येथे नवी पोलिस ठाणी उभारणार
|

मोहपा, वडोदा, बाजारगाव, पाचगाव, नांद आणि कान्होली बारा येथे नवी पोलिस ठाणी उभारणार

♦ नागपूर ग्रामीण भागात सुरक्षा व्यवस्था मजबूत होणार नागपूर : नागपूर ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सहा नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पोलीस ठाण्यांच्या निर्मिती प्रक्रियेला वेग देण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी आणि…

करुणा व धनंजय मुंडे यांचे संबंध लग्नासारखेच…
|

करुणा व धनंजय मुंडे यांचे संबंध लग्नासारखेच…

करुणा व धनंजय मुंडे यांचे संबंध लग्नासारखेच:त्यांनी दोन मुलांना जन्म दिला, हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही; कोर्टाचे निरीक्षण मुंबई : मुंबई सत्र न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचे आदेश दिलेत. कोर्टाने या प्रकरणी मुंडे यांनी दंडाधिकारी कोर्टाच्या आदेशांना दिलेली आव्हान याचिका फेटाळून लावली. करुणा व…