महाराष्ट्र अनिसच्या सामाजिक समता सप्ताहाची सुरुवात
|

महाराष्ट्र अनिसच्या सामाजिक समता सप्ताहाची सुरुवात

महात्मा जोतिराव फुले जयंती ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सामाजिक समता सप्ताह साजरा नागपूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महात्मा जोतिराव फुले जयंती ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दर वर्षी सामाजिक समता सप्ताह साजरा करीत असते.  या दोन्ही महापुरुषाचे सामाजिक समते करिता मोठे योगदान आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूर जिल्हा, सुजाता महिला…

कल्याणमध्ये खासगी वसतिगृहात 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार
|

कल्याणमध्ये खासगी वसतिगृहात 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार

खासगी आश्रम शाळेत मुलांना बेदम मारहाण, 5 जणांवर गुन्हा मुंबई : कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पसायदान नावाच्या खासगी वसतिगृहात 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. तर शाळेतील मुलांना अनेक दिवसांपासून मारहाण केली जात असल्याची बाब उघडकीस आली आहे.                      …

आरोपी विशाल गवळीची तळोजा कारागृहात आत्महत्या
|

आरोपी विशाल गवळीची तळोजा कारागृहात आत्महत्या

♦ कल्याण लैंगिक अत्याचार हत्या प्रकरण ♦ 3 महिन्यांपासून कारागृहात भोगत होता शिक्षा मुंबई : कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्या करणारा नराधम विशाल गवळी याने आत्महत्या केली आहे. तळोजा कारागृहामध्ये रविवारी पहाटे टॉवेलने गळफास घेत टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 3 महिन्यांपासून विशाल गवळी हा तळोजा कारागृहात शिक्षा…

जनकल्याण सामाजिक बहु. संघटनेच्या वतीने महामानवाचा संयुक्त जयंती सोहळा

जनकल्याण सामाजिक बहु. संघटनेच्या वतीने महामानवाचा संयुक्त जयंती सोहळा

मानवतावादी विचाराचा प्रबोधनात्मक कार्यक्रमासह विविध कार्यक्रमाचे आयोजन सावनेर : जनमानसात महापुरुषांचे विचार रूजावे या उद्देशाने दरवर्षी प्रमाणे यंदाही जनकल्याण सामाजिक बहु. संघटनेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचा संयुक्त जयंतीचा कार्यक्रम शुक्रवार (११ एप्रिल ) ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बस स्थानक जवळ, सावनेर येथे उत्साहात साजरा करण्यात आला….

हिंदुत्वाच्या नव्या मुल्लांकडून वातावरण खराब, संजय राऊत यांची टीका
| |

हिंदुत्वाच्या नव्या मुल्लांकडून वातावरण खराब, संजय राऊत यांची टीका

♦ धार्मिक मिरुवणुकीत बेरोजगारांच्या हातात शस्त्र देण्याचा आरोप मुंबई : बेरोजगार तरुणांच्या हाती हत्यार देत रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत पाठवले जात आहे, हा कसला धर्म आहे. आपला उत्सव आहे तो आपल्या मंदिरासमोर साजरा केला पाहिजे, चर्च, मशिदीसमोर जात वातावरण खराब करण्याचे काही कारण नाही, असे कोणत्याचे देवाने सांगितले नाही, असे ठाकरे गटाचे नेते संजय…

जावई, मामा अन् भावाने रचला दूहेरी हत्येचा कट; दोघांच्या खूनासाठी दहा हजाराची सुपारी
|

जावई, मामा अन् भावाने रचला दूहेरी हत्येचा कट; दोघांच्या खूनासाठी दहा हजाराची सुपारी

♦ मेव्हण्याने विवाहीत महिलेशी लग्न केल्यास बदनामीची होती भिती‎ यवतमाळ : मेव्हण्याने विवाहीत महिलेशी लग्न केल्यास आपली समाजात बदनामी होईल म्हणून जावई, मामा आणि भावाने कट रचून जावयाने दोन मित्रांच्या मदतीने मेव्हण्यासह त्या विवाहीत महिलेची हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. ही धक्कादायक घटना दिग्रस तालुक्यातील ईसापूर शेत शिवारातील दत्तापूर गावाजवळील कोलुरा ते फेट्री मार्गावर दि….