‘राष्ट्रीय बजरंग बल’ शाखा नागपुर ‘बजरंगबली जन्मोत्सव’ संपन्न
आत्मरक्षेसाठी हनुमानाचा आदर्श समोर ठेउन अन्यायाचा प्रतिकार करा : यशवंत सिंह ठाकुर नागपुर: सर्व नागरिकांनी आत्मरक्षेसाठी हनुमानाचा आदर्श समोर ठेउन अन्यायाचा प्रतिकार केला पाहीजे व दिनदुबळ्यांच्या उत्थानासाठी अविरत प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन बजरंग बल चे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत सिंह ठाकुर यांनी केले आहे. ‘बजरंगबली जन्मोत्सव’ निमित्ताने आयोजित महाप्रसाद व फळ वितरण प्रसंगी आयोजीत कार्यक्रमात…