कुणाला चावावे हे कुत्र्याला कळले नाही : विजय वडेट्टीवार
संभाजी भिडेंना चावलेल्या कुत्र्याची एसआयटी चौकशी करा : विजय वडेट्टीवारांची उपरोधक मागणी मुंबई : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली होती. या घटनेवरून विजय वडेट्टीवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी उपरोधक टीका केली आहे. कुणाला चावावे हे कुत्र्याला कळले नाही याचे वाईट वाटते. संभाजी भिडे यांना चावणाऱ्या कुत्र्याची…