नागपूर व काटोल येथे महाअंनिसचा सामाजिक समता सप्ताह जल्लोषात साजरा.
महात्मा जोतिबा फुले आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक समते करिता उल्लेखनिय योगदान का टा वृत्तसेवा नागपूर/ काटोल : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती दर वर्षी महात्मा जोतिबा फुले जयंती व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ‘सामाजिक समता सप्ताह’ साजरा केल्या जातो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूर व संयुक्त जयंती समारोह मध्य रेल्वे, यांचे संयुक्त विद्यमाने…