लाचखोर सहायक महसूल अधिकाऱ्याला लाच घेताना अटक, एसीबीची कारवाई
|

लाचखोर सहायक महसूल अधिकाऱ्याला लाच घेताना अटक, एसीबीची कारवाई

सातबारा उताऱ्यावर नाव दुरुस्तीसाठी तीन हजारांची मागणी भंडारा : सातबारावर नावाची दुरुस्ती करण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारताना आज उपविभागीय अधिकारी कार्यालयात सहायक महसूल अधिकारी सुनील होमराज लोणारे (वय ४५) याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. त्याच्या घराची झडती घेण्याची कारवाई सुरू आहे.                        …

‘नागपूरमध्ये काँग्रेसचा ‘सद्भावना शांती मार्च’
|

‘नागपूरमध्ये काँग्रेसचा ‘सद्भावना शांती मार्च’

रमेश चेन्नीथला यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती नागपूर : राज्यात काही शक्ती जाणीवपूर्वक जातीधर्माच्या नावाखाली अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. नागपूरमध्ये मागील महिन्यात धार्मिक हिंसाचार उफाळला होता त्यामागे याच शक्ती होत्या. राज्यात शांतता नांदावी ही काँग्रेसची भूमिका असून सामाजिक सद्भाव वाढीस लागला पाहिजे, याच हेतूने आज नागपूरमध्ये सद्भावना शांती मार्च आयोजित केला असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष…

राष्ट्रीय आराेग्य अभियानांतर्गत केंद्राकडून निधी नाही

राष्ट्रीय आराेग्य अभियानांतर्गत केंद्राकडून निधी नाही

तीन महिन्यांपासून 34 हजार डॉक्टर, नर्सेस वेतनाविना  का टा वृत्तसेवा Ι नाशिक : केंद्र व राज्य सरकारतर्फे महाराष्ट्रात शहरी, ग्रामीण भागात बालमृत्यू, माता मृत्यूंचे प्रमाण राेखण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान राबवले जाते. त्यात कार्यरत डाॅक्टर, परिचारिका यांच्यासह सुमारे ३४ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन तीन महिन्यांपासून रखडले आहे. केंद्राकडून निधी येत नसल्याचे कारण पुढे केले जात असले तरी…