मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नागपूर खंडपीठाचे समन्स
|

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नागपूर खंडपीठाचे समन्स

♦ विधानसभा निवडणुकीतील विजयाला आव्हान ♦ मेपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावले आहे. त्यांना 8 मेपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मागील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या 26 उमेदवारांनी महायुतीच्या विजयी उमेदवारांच्या विजयाला आव्हान दिले आहे. दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून काँग्रेसचे…