समुद्रात पोहताना एकाच वेळी दोन्ही मुलांचा दुर्दैवी अंत
शेकापच्या संतोष पाटलांवर दुःखाचा डोंगर मुंबई : शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांचे समर्थक व म्हसळा तालुक्याचे सरचिटणीस संतोष पाटील यांच्या दोन्ही मुलांवर काळाने घाला घातला असल्याची दुःखद घटना घडली आहे. संतोष पाटील यांचे दोन्ही चिरंजीव आपल्या बहिणीच्या मुलाला घेऊन श्रीवर्धन तालुक्यातील वेळास बीचवर फिरायला गेले होते. यावेळी समुद्रात पोहताना तिघांचाही मृत्यू झाला…