उमरेडमध्ये आकाशातून कोसळला 50 किलोचा धातूचा तुकडा
घराच्या स्लॅबवर पडला 4 फूट लांबीचा तुकडा नागपूर : नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. कोसे ले-आऊट परिसरात. हा तुकडा अमेय भास्कर बसेशंकर यांच्या घराच्या स्लॅबवर पडला. खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी या तुकड्या बाबत उपग्रहाचा असण्याची शक्यता वर्तवली आहे. …