सर्वोच्च न्यायालयात निशिकांत दुबेंविरुद्ध खटल्याची सुनावणी पुढील आठवड्यात
|

सर्वोच्च न्यायालयात निशिकांत दुबेंविरुद्ध खटल्याची सुनावणी पुढील आठवड्यात

♦ गृहयुद्धासाठी सरन्यायाधीश जबाबदार आहेत : निशिकांत दुबे ♦ सोशल मीडियावरून व्हिडिओ काढून टाकण्याची मागणी नवी दिल्ली : दुबे यांच्याविरुद्ध अवमान याचिकाही दाखल माजी आयपीएस अमिताभ ठाकूर यांनी २० एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून दुबे यांच्या विधानांना गुन्हेगारी अवमानाच्या कक्षेत आणण्याची मागणी केली होती. यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयाचे वकील नरेंद्र मिश्रा यांनी स्वतःहून दखल घेऊन…

सावत्र लेकीवर बलात्कार आणि बायकोचा खून
|

सावत्र लेकीवर बलात्कार आणि बायकोचा खून

♦ 21 वर्ष नाव बदलून राहिला आरोपी, ♦अखेर धारावीत सापळा रचत केली अटक मुंबई : तब्बल 21 वर्षांपासून फरार असलेला खून आणि बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी केली आहे मीरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखा दोनच्या युनिटने. साजिद उर्फ परवेज शेख (55) असे या आरोपीचे नाव आहे. 2004…

राज्यात 80 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
|

राज्यात 80 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

उपजिल्हाधिकाऱ्यांना बढती, महसूलमंत्र्यांचा मोठा निर्णय मुंबई :राज्यातील 80 उपजिल्हाधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी या पदावर बढती देऊन त्यांच्या नियुक्तींचे शासन आदेश आज काढण्यात आले. विशेष म्हणजे, तहसीलदारपदाचीही निवडसूची लवकरच होणार आहे. दीड महिन्याआधी महाराष्ट्रात साठ अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवडश्रेणीत देऊन त्यातील 34 अधिकाऱ्यांना जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष करण्यात आले होते, त्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना तातडीने जात प्रमाणपत्रे मिळण्यास…

जम्मू-काश्मिरात पुलवामानंतर सर्वात मोठा हल्ला : 27 मृत्यू

जम्मू-काश्मिरात पुलवामानंतर सर्वात मोठा हल्ला : 27 मृत्यू

♦ अतिरेक्यांनी पर्यटकांना नाव विचारून गोळी झाडली; ♦ इस्रायल- इटलीचे पर्यटक मारले गेले पहलगाम : २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला, ज्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक इटालियन आणि एक इस्रायली पर्यटक आणि दोन स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. उर्वरित पर्यटक गुजरात, महाराष्ट्र,…

भंडारा जिल्ह्यात भीषण अपघात, आई वडिलांसह पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यात भीषण अपघात, आई वडिलांसह पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

♦ भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक भंडारा : भंडारा जिल्ह्यातील पाथरी येथे दुचाकीचा बोलेरो वाहनाने धडक दिली यात चार लोकांचा मृत्यू झाला आहे. तुमसर तालुक्यातील पाथरी गावाजवळ ही हा अपघात घडला. रात्री 11 च्या सुमारास एकाच दुचाकीने चार जण जात असताना विरूद्ध दिशेने येणाऱ्या बोलेरो गाडीने जोरदार धडक दिली. यात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक…

यूपीएससीत विदर्भाचा दणका : १२ विद्यार्थ्यांची यशस्वी घोडदौड

यूपीएससीत विदर्भाचा दणका : १२ विद्यार्थ्यांची यशस्वी घोडदौड

♦ शक्ती दुबे यांनी पहिला क्रमांक पटकावला ♦ विदर्भात सौरभ येवलेसह नम्रता ठाकरेची उल्लेखनीय कामगिरी नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) २२ एप्रिल रोजी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला. यंदाच्या परीक्षेत विदर्भातील १२ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे.                         देशभरात शक्ती दुबे…

जम्मू-काश्मिरात पर्यटकांवर अतिरेकी हल्ला, चा एकाचा मृत्यू

जम्मू-काश्मिरात पर्यटकांवर अतिरेकी हल्ला, चा एकाचा मृत्यू

♦ प्रशासनाचा एका मृत्यूला दुजोरा, 12 जखमी ♦ अतिरेक्यांनी नाव विचारून गोळी झाडली पहलगाम : मंगळवारी दुपारी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात एका पर्यटकाचा मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन दहशतवादी लष्कराच्या गणवेशात आले होते, त्यांनी प्रथम पर्यटकाला त्याचे नाव विचारले, नंतर त्याच्या डोक्यात गोळी झाडली आणि गोळीबार करत पळून गेले.    …