बोअरवेल साहित्याचा ट्रक उलटला, कामगाराचा दबून मृत्यू – तिघे जखमी
♦ कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोहपानजीकची घटना, काटा वृत्तसेवा नागपूर/ कळमेश्वर: वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेला ट्रक लगतच्या शेतात शिरला आणि उलटला. या अपघातात एका कामगाराचा केबिनमध्ये दबल्याने जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला एक कामगार गंभीर व दोघे किरकोळ जखमी झाले. ही घटना कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोहपा नजीकच्या खुर्सापार शिवारात सोमवारी (दि….