पहलगाम हल्ला- सरकारने सुरक्षेतील त्रुटी मान्य केल्या
दहशतवादी तळ उद्ध्वस्त करा : सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी सांगितले, केंद्राच्या प्रत्येक कृतीला पाठिंबा : राहुल गांधी म्हणाले नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यात सुरक्षेत त्रुटी असल्याचे केंद्र सरकारने गुरुवारी मान्य केले. सर्वपक्षीय बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, आयबी आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी हल्ल्याची माहिती दिली. …