मानकापूर येथील घटनेचा महाराष्ट्र अनिस कडून निषेध
“पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली मध्यरात्री नग्नपूजा”, तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार भोंदूबाबासह पाच आरोपी अटकेत, मोठे सेक्स रॅकेट असण्याची शक्यता काटा वृत्तसेवा नागपूर: पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली एका भोंदूबाबाने मध्यरात्री नग्नपूजेचे नाटक केले. त्यादरम्यान तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला. हा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणात पाच आरोपींना अटक केली आहे. त्यात…