जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्याची कारवाई : 1 करोडचा माल जप्त
‘दारोडा’ रेेती घाटावर अवैध रेती उपस्याने शासनाला करोडोचा चुना काटा वृत्तसेवा : सचिन ओली वर्धा: जिल्हयात हिंगणघाट तालूक्यातील ‘दारोडा’ येथील वाळू डेपोत वाळूचा बेकायदेशीररित्या उपसा करून अवैध मार्गाने रेतीची खुलेआम तस्करी करून शासनाच्या व जनतेच्या करोडो रूपयांवर डल्ला मारणाऱ्यांनी जिल्हयात कहर केला आहे. अश्या गंभिर गुन्हयात हाती लागलेल्या वाळू चोरटयांना नाममात्र दंडात्मक कारवाई करून सोडल्याने…