गुरुकुंजात राष्ट्रसंताच्या ग्रामजयंती महोत्सवास प्रारंभ
सामुदायिक ध्यानातूनच दररोजच्या कामाची सकारात्मक ऊर्जा मिळते- लक्ष्मणदास गमे तिवसा : सामुदायिक ध्यान हे एक आत्मशुद्धी केंद्र असून या ध्यानातून दररोजच्या कामाची ऊर्जा मिळते. संस्कारित मुले निर्माण करण्यासाठी देखील सामुदायिक ध्यान ही एक तत्वप्रणाली असून त्यात सर्वांनी सहभागी व्हावे व आत्मशुद्धी करावी, असे प्रतिपादन अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्णदास गमे यांनी केले….