राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा नागपूर विद्यापीठ स्थरावरून जाणीव पूर्वक अपमान
राष्ट्रसंत तुकडोजी विद्यापीठाला राष्ट्रसंतांच्या जन्मदिवसाचे औचीत्य काय ? : ज्ञानेश्वर रक्षक नागपूर: ३० एप्रील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मदिवस, ग्रामाचा जन्मदिवस म्हणून, ग्रामजयंती गावाच्या उन्नतीवर चिंतन-मंथन करून गावाच्या समृद्धीसाठी प्रयत्न करावा. हा उद्येश राष्ट्रसंतांचा होता. २००५ ला नागपूर विद्यापीठाचे नामविस्तार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर करण्यात आले. नामविस्तारानंतर पहिले कुलगुरू डाॅ. एस.एन. पठाण यांना प्रत्यक्ष…