गुजरातच्या खेडामध्ये 5 भावंडांसह 6 जणांचा नदीत बुडून मृत्यू
उन्हाळी सुट्टीत नदीत आंघोळ करताना बुडाले, काकांच्या घरी आले होते अहमदाबाद : गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील महंमदाबाद येथे बुधवारी संध्याकाळी एका मामा आणि मामीच्या पाच मुलांसह सहा जणांचा नदीत बुडून मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. तर, आज सकाळी आणखी दोन मृतदेह सापडले. शवविच्छेदनानंतर, मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात आले आणि सर्वांवर एकत्रितपणे…