भारतीय सैन्य दलाचे वीर जवान रत्नाकर गोविंदराव अखंड अनंतात विलीन
पहलगाम हत्याकांडाचा बदल्यात दोन दिवसात सरकार काहीतरी भयंकर कारवाई करणार : डाॅ. राजीव पोद्दार का टा वृत्तसेवा कळमेश्वर: कळमेश्वर- ब्राह्मणी येथील रहिवासी, भारतीय सैन्य दलातील वीर जवान रत्नाकर गोविंदराव अखंड (40 वर्षे) यांचे आसाम येथे कर्तव्यावर असताना दिनांक 30 एप्रिल ला अकस्मात दुःखद निधन झाले. ते 40 वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई,…