बिबट्याने केली दोन वासरांची शिकार
कळंबी येथील रितेश मोहोड, यांचे गावाशेजारच्या गोठ्यातील घटना शिकारीच्या घटनांमध्ये वाढ, नागरिकांत प्रचंड दहशत कळमेश्वर : बिबट्याने गावालगतच्या गोठ्यात प्रवेश करीत दोन वासरांची शिकार केली. ही घटना शनिवारी (दि. ३) मध्यरात्री घडली. बिबट गावालगत येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रितेश…