स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढेल
♦ सर्वच प्रतिनिधिक संस्था केवळ अधिकाऱ्यांच्या ताब्यात असने ही अत्यंत गंभीर बाब आहे : सर्वोच्च न्यायालय ♦ एखाद्या ठिकाणी एखादा वेगळा निर्णय होऊ शकतो : मुख्यमंत्री फडणवीस चोंडी/अहिल्यानगर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महयुती एकत्रित लढेल. एखाद्या ठिकाणी एखादा वेगळा निर्णय स्थानिक स्तरावर होऊ शकतो. पण धोरण म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढेल,…