‘माफसू’च्या मापदंडामुळे खासगी पशुवैद्यक महाविद्यालयांच्या स्थापनांचे स्वप्न अधांतरी
♦ राज्यात पशुवैद्यकांची संख्या वाढावी म्हणून सरकारने खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी देण्याचा निर्णय घेतला. ही महाविद्यालये स्थापन होऊ नये, यासाठी माफसूने हालचाली सुरू केल्या आहेत. कोणत्या व कशा? का टा वृत्तसेवा : कृषिसाधना नागपूर (Veterinary College) : दूध उत्पादनाची अधोगती, पदवीधर पशुवैद्यकांची अपुरी संख्या, दूध महाप्रकल्पाची संथ वाटचाल आणि ग्रामीण भागात न मिळणाऱ्या पशुवैद्यक सेवा…