ऑपरेशन सिंदूरमध्ये शत्रूचे 40 सैनिक-अधिकारी मारले; 100 हून जास्त दहशतवादी ठार
पाकने युद्धबंदी तोडल्यास जोरदार प्रत्युत्तर देऊ : भारतीय सैन्य नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीच्या २५ तासांनंतर, तिन्ही सैन्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये, लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल राजीव घई, व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद आणि एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली. लेफ्टनंट जनरल राजीव घई …