बोरगाव सरपंच पदी श्रीराम धोटे पुनश्च आरुढ होणार?
♦ माजी सरपंच श्रीराम धोटे यांना मा. उच्च न्यायालयाचा दिलासा का टा वृत्तसेवा : आशिष देशमुख कळमेश्वर: कळमेश्वर तालुक्यातील बोरगाव येथील काँग्रेसचे सरपंच श्रीराम धोटे यांचेवर राजकिय व्देषापोटी विरोधकांनी जबरदस्तीने शासकिय जागेवर अतिक्रमणाचे खोटे आरोप लावले होते. राजकिय विरोधक उच्चपदस्थ पदाधिकाऱ्यांकडून शासकीय अधिकाऱ्यांवर दडपण आणून श्रीराम धोटे यांना निष्काशीत केले होते. विभागिय आयुक्त व जिल्हाधिकारी…