“नागपूर विद्यापीठाने “ग्रामगीता” एम.ए. मराठी अभ्यासक्रमातून 1995 दरम्यान काढून टाकली.”
दहावी आणि बारावी मेरीट आलेली मुले पुढे काय करतात ? 1975-76 वर्ष असेल त्याच दरम्यान एसएससी आणि एचएससी बोर्ड गाजावाजा करीत आले. मला वाटतं त्याआधी आठवी पासूनच आर्ट, काॅमर्स, सायन्स, मग प्री नंतर तीन वर्ष ग्रॅज्युएट, नंतर पुढचे शिक्षण. नवीन शिक्षणपद्धतीने अभ्यासक्रम खुप…