आ. डॉ आशिष देशमुख यांनी केला गटविकास अधिकारी अंशूजा गराटे यांचा सत्कार
यशवंत पंचायत राज पुरस्कार सन 2023-24 कळमेश्वर पंचायत समितीला राज्यस्तरावर व नागपूर विभागातून प्रथम पुरस्कार “कळमेश्वर पंचायत समिती ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात एक आदर्श” का टा वृत्तसेवा कळमेश्वर : राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाकडून राबविण्यात येणारा यशवंत पंचायत राज पुरस्कार सन 2023-24 करिता ‘कळमेश्वर पंचायत समिती’ ची राज्यस्तरावर निवड झाली आहे. शासनाच्या विवीध स्तरावरील परिक्षणाअंती पंचायत समितीने यशवंत पंचायतराज…