कु. जानवी लीलाधर बांबल 80.80 % गुण घेऊन शाळेतून प्रथम
|

कु. जानवी लीलाधर बांबल 80.80 % गुण घेऊन शाळेतून प्रथम

बोरगाव (धुरखेडा) येथील गांधी विद्यालयाचा एसएससीचा निकाल 85.71 टक्के  कळमेश्वर: तालुक्यातील बोरगाव (धुरखेडा) येथील गांधी विद्यालयाचा शालांत परीक्षेचा निकाल 85.71 % लागला असून, तीन विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.  कु. जानवी लीलाधर बांबल 80.80 % गुण घेऊन शाळेतून प्रथम आली आहे.                          शाळेतून…