काटोल नगर परिषदेद्वारा आयोजीत योग शिबीराची सांगता
महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून शिबिराचा समारोप का टा वृत्तसेवा काटोल : महिलांच्या सुदृढ आरोग्याची संकल्पना घेत नगर परिषद मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांच्या पुढाकाराने स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव पटांगणात आयोजित योग शिबिर पंधरवड्याची नुकतीच सांगता झाली. गुरुवारी सकाळी योग तर सायंकाळी महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून या शिबिराचा समारोप झाला. …