महाराष्ट्र नाभिक समाज महामंडळाचा स्तुत्य उपक्रम
| |

महाराष्ट्र नाभिक समाज महामंडळाचा स्तुत्य उपक्रम

एसएससी व एचएससीत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार – 2025 Mahajyoti  का टा वृत्तसेवा :  नागपूर : महाराष्ट्र नाभिक महामंडळ, जिल्हा नागपूर शाखेच्या वतीने येत्या दि.०७ जुन २०२५, रोज शनिवारला दुपारी ३.३० वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नागपूर येथे आयोजीत करण्यात आला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संत नगाजी महाराज मठ, दारोडकर चौक, सेंट्रल एव्हेन्यू रोड, नागपूर येथे…

अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीनेच

अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीनेच

♦ नोंदणी नसेल तर, तुमचा अकरावीचा प्रवेश होणार नाही ♦ अकरावीचे प्रवेश पोर्टल आजपासून सुरू, सर्व महाविद्यालयांत केंद्रीय पद्धतीनेच प्रवेश प्रेस नोट २-3 काटा वृत्तसेवा : मनिष निंबाळकर व संजय गणोरकर नागपूर : गेल्या वर्षीपर्यंत काही ठराविक महापालिकांच्या क्षेत्रात अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने केले जात होते. यावर्षीपासून संपूर्ण राज्यात केंद्रीय पद्धतीनेच अकरावीचे प्रवेश केले जात…

भारत माता की जय’ च्या निनादात खापरखेडा येथे भव्य तिरंगा यात्रा
|

भारत माता की जय’ च्या निनादात खापरखेडा येथे भव्य तिरंगा यात्रा

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस’ यांच्या नेतृत्वात खापरखेडा येथे भव्य तिरंगा यात्रा ‘आमदार डाॅ. आशिष देशमुख’ यांनी केले भव्य तिरंगा यात्रेचे यशस्वी आयोजन का टा वृत्तसेवा  नागपूर : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तान विरोधात भारतीय सैन्याने गाजवलेल्या पराक्रमाच्या सन्मानार्थ खापरखेडा येथे भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन आज आमदार डाॅ. आशिष देशमुख यांनी केले होते. यावेळी संपूर्ण खापरखेडा नगरी तिरंगामय…