शालार्थ आयडी घोटाळ्यातील मुख्य आरोपी गजाआड
|

शालार्थ आयडी घोटाळ्यातील मुख्य आरोपी गजाआड

लक्ष्मण मंघामला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी ठोकल्या बेड्या नागपूर : शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई झाली आहे. सदर पोलिसांनी मुख्य आरोपी लक्ष्मण मंघाम याला घर सोडण्याच्या तयारीत असतानाच अटक करून सायबर पोलिसांच्या हवाली केले आहे. मंघाम यानेच उपसंचालक उल्हास नरड यांचा पासवर्ड चाेरी करून घरी बसून बनावट शालार्थ आयडी तयार केले. मंघाम वाडी परिसरातील…

विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा गोंधळ

विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा गोंधळ

अकरावी प्रवेशाला सुरुवात, पहिल्याच दिवशी संकेतस्थळ ठप्प  का टा वृत्तसेवा मुंबई : अकरावीच्या प्रवेशासाठी प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारी सकाळपासून सुरू झाली, मात्र प्रवेशासाठीचे अधिकृत संकेतस्थळ ठप्प झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. या संदर्भात शिक्षण संचालनालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता, संकेतस्थळाचे तांत्रिक काम सुरू असून लवकरच ते सुरळीत सुरू होईल, अशी माहिती…

आज माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ३४ वी पुण्यतिथी

आज माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ३४ वी पुण्यतिथी

राजीव गांधींची पुण्यतिथी, राहुल-मोदी-खरगे यांनी वाहिली श्रद्धांजली का टा वृत्तसेवा नवी दिल्ली : आज माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ३४ वी पुण्यतिथी आहे. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीतील वीरभूमीवर पोहोचून त्यांना श्रद्धांजली वाहिली.                           राहुल गांधींनी ‘X’…

आकाशाशी नाते जडलेला तारा निखळला
|

आकाशाशी नाते जडलेला तारा निखळला

ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन पुण्यातील राहत्या घरी 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास का टा वृत्तसेवा पुणे / मुंबई :  भारताचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ तथा लेखक डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांचे आज पहाटे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांना कोणताही आजार नव्हता. त्यांनी झोपेतच शांतपणे अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांच्या…

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ

मुंबई महापालिका हद्दीत 56 जणांना कोरोनाची लागण, पुण्यातही एका पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद का टा वृत्तसेवा मुंबई | पुणे : राज्यात कोरोनाच्या संसर्गात सध्या स्थिरता असली तरी मुंबई आणि पुण्यातून समोर आलेल्या नव्या रुग्णांनी आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. सध्या मुंबई महापालिकेच्या हद्दीत 56 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर पुण्यात…