ईडी सर्व मर्यादा ओलांडत आहे, सुप्रीम कोर्टाने कठोर शब्दांत फटकारले
♦ सुप्रीम कोर्टाने कठोर शब्दांत फटकारले काटा वृत्तसेवा नवी दिल्ली : तामिळनाडूतील दारू दुकानाच्या परवान्यांशी संबंधित कथित भ्रष्टाचार प्रकरणात तपास करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी कठोर शब्दांत फटकारले. या प्रकरणात राज्य सरकारची तपास संस्था कारवाई करत असताना ईडीला हस्तक्षेप करण्याची गरज नाही. ईडीकडून संघराज्य व्यवस्थेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या जात आहेत, असे…