डोंबिवलीत 15 वर्षीय मुलीवर अपहरण करत लैंगिक अत्याचार
गर्भपात करत वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले, पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या डोंबिवली : डोंबिवली येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. मसाला विक्री करणाऱ्या एका व्यक्तीने 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. या लैंगिक अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. तेव्हा एका महिलेच्या घरी नेऊन गर्भपात केला. यानंतर पीडित मुलीला एका दाम्पत्याच्या घरी…