कळमेश्वरात मुख्य मार्गावरील दुकानदारांचे अतिक्रमण हटविण्यासाठीच्या नोटीसीने हडकंप
“अतिक्रमण हटाव मोहीम” पावसाळ्याच्या चार महिने स्थगीत करून नगर परिषद क्षेत्रात पर्यायी व्यवस्था करून बेरोजगारांचे पुनर्वसन करा : बिरजू रघुवंशी का टा वृत्तसेवा कळमेश्वर : नागपूर-कळमेश्वर-काटोल मुख्य मार्गावरील दोन्ही बाजूचे दुकानांचे अतिक्रमण हटविण्याबाबतच्या नोटिसीने भर पावसाळ्याच्या तोंडावर अस्मानी संकटांत सापडलेल्या दुकानदारांना कळमेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी आकाश सुरडकर यांच्या अतिक्रमण हटविण्याबाबतच्या सुलतानी फर्मानाने एकीकडे कळमेश्वरच्या दुकानदारांच्या…