शिवसेना जिल्हाप्रमुख घरकुल लाभार्थ्यांसह धडकले पं. स. वर‎

बीडीओंना धारेवर धरले अन् लाभार्थीच्या खात्यात पैसे जमा दर्यापूर : घरकुल योजनांचा दुसरा हप्ता विविध कारणे पुढे करून रोखत लाभार्थींना त्रस्त करणाऱ्या दर्यापूर पंचायत समितीच्या बीडीओंना शिवसेना (शिंदे गट) जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांनी सोमवारी धारेवर धरले. तसेच त्यांनी घरकुल लाभार्थींच्या समस्या तत्काळ सोडवल्या नाही तर अधिकाऱ्यांना उलटे टांगण्याची धमकी दिली. शिवसेना पदाधिकारी व लाभार्थींचा…

कर्जाच्या ओझ्याने दबलेल्या शेतकऱ्यांचा कर्जमुक्तीसाठी एलगार

कर्जाच्या ओझ्याने दबलेल्या शेतकऱ्यांचा कर्जमुक्तीसाठी एलगार

‘कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचा आक्रोश, तहसीलदारांना दिले निवेदन’ का टा वृत्तसेवा : आशिष देशमुख कळमेश्वर : शेतकऱ्यांवर असलेल्या बँकांच्या व खाजगी कर्जाच्या मुक्तीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी काल दि. 26 मे ला कळमेश्वर तहसीलदार यांना निवेदन दिले. विधानसभा  निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात कर्जमाफीचे आश्वासन देऊनही सरकार कर्जमाफी देण्यास जाणिवपुर्वक टाळाटाळ करत आहे.  सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही हे स्पष्ट झाल्याने या…

अनियंत्रीत स्प्लेंडर मोटरसायकल अपघातात मामा ठार, तर भाचा गंभीर जखमी
|

अनियंत्रीत स्प्लेंडर मोटरसायकल अपघातात मामा ठार, तर भाचा गंभीर जखमी

काटोलवरून कळमेश्वरला येतांना गाडीचा तोल जावुन अपघात का टा वृत्तसेवा : संजय श्रीखंडे कळमेश्वर : येथुन 3 कि.मी. वर उत्तरेस घोराड येथे आज दि. 26 मे ला दुपारी 12.30 ते 01.30 चे दरम्यान दुचाकी क्रं. एम. एच – 40, सि.ई – 4124 चा अपघात होउन मागे बसलेला इसम सुधाकर नेवारे वय 53 वर्षे चा उपचारादरम्यान…