-ः निधन वार्ता:-
माजी जि. प. सदस्य राजेश उकंडराव जीवतोडे यांचे दुःखद निधन स्व. राजेश उकंडराव जीवतोडे, वय 58 वर्षे, रा. ग्रा. पं. सेलू , त. कळमेश्वर येथील प्रतिष्ठीत नागरिक, व्यवसायी व माजी जिल्हा परिषद सदस्य यांचे आज बुधवार दिनांक 28.05.2025 रोजी दुःखद निधन झाले. अंतिम संस्कार आज रोजी…