या सरकारला केवळ हिंदू-मुस्लिम करता येते
शेतकरी तुम्हाला बांधावर गाडल्याशिवाय राहणार नाही: विजय वडेट्टीवार काटा वृत्तसेवा नागपूर : महाराष्ट्रात सध्या सर्वत्र पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. तसेच अनेक भागांमध्ये पावसाने विक्राळ रूप धारण करत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. मुंबई पुणे सारख्या जिल्ह्यांना देखील पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत महायुती सरकारवर…





Users Today : 2
Users Yesterday : 11