‘माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेत अव्वल, दर्जेदार शिक्षणात आघाडी
मानकर विद्यालयाची यशस्वी घोडदौड काटा वृत्तसेवा कळमेश्वर: ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा 2 अंतर्गत गुणवत्तावाढ उपक्रमातर्गत स्पर्धेत तालुका स्तरावर वरोडा येथील मानकर आदर्श विद्यालय आणि ज्युनिअर काॅलेजने प्रथम क्रमांकाचे पारितोषीक पटकावले असून. बक्षीस म्हणून शाळेला रोख तीन लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त झाला. या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच नगर परिषद हायस्कूल, कळमेश्वर येथे करण्यात…