पालकमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे आज मोहप्यात
मोहपा नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या इमारतीचा ‘लोकार्पण सोहळा’ आज का टा वृत्तसेवा मोहपा : नगर परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा आज मोहपा येथे ना. चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा यांचे हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार डाॅ. आशिष देशमुख, विधानसभा सदस्य हे असतील. …


Users Today : 3
Users Yesterday : 11