मोटारसायकलची काळीपिवळीस मागून जोरदार धडक : दोन तरुणांचा मृत्यू
|

मोटारसायकलची काळीपिवळीस मागून जोरदार धडक : दोन तरुणांचा मृत्यू

राष्ट्रीय महामार्गावरील ऊकारा फाटा येथील घटना भंडारा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर उकारा फाट्याजवळ शुक्रवारी (३१ मे) दुपारी साडेतीनच्या सुमारास दुचाकीने एका काळीपिवळीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जितेंद्र रविंद्र उपराळे (२८, रा. मोहनटोला, ता. आमगाव, जि. गोंदिया) आणि यादवराव गोपाल वघारे (३६, रा. आमगाव, जि. गोंदिया)…

मोहपा न. प. उच्च प्राथमिक शाळेच्या इमारतीचे लोकार्पण चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न
|

मोहपा न. प. उच्च प्राथमिक शाळेच्या इमारतीचे लोकार्पण चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न

ग्रामिण भागातल्या विद्यार्थ्यांना सुध्दा उच्चत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे – आ. डॉ. आशिष देशमुख का टा वृत्तसेवा : भुषण सवाईकर कळमेश्वर : मोहपा येथे नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या इमारतीचे लोकार्पण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मंत्री महोदय, आमदार व इतर सर्व पाहुण्यांनी सर्व वर्गखोल्यांची व शाळेची…