स्टेडियमबाहेर 3 लाख लोक पोहोचले, आम्ही तयार नव्हतो : कर्नाटक CM सिद्धरामय्या
RCB च्या विजयी जल्लोषात चेंगराचेंगरी, 11 जणांचा मृत्यू बंगळुरू, स्पोर्ट्स डेस्क : आज बुधवारी बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या विजयी परेड दरम्यान चेंगराचेंगरी झाली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला. ३३ जण जखमी झाले आहेत, जे धोक्याबाहेर आहेत. …