सर्वांनी जबाबदारीने व सुरक्षिततेने वीज वापर करावा
महावितरणचा संदेश : ‘वीज सुरक्षितता हीच जीवन सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे’ ♦ मोहपा महावितरण कार्यालयाने राबविला वीज सुरक्षा सप्ताह काटा वृत्तसेवा : भुषण सवाईकर कळमेश्वर : पावसाळ्याच्या दिवसात दरवर्षी वीज प्रवाह/ वीजतारांच्या स्पर्शाने अनेकांचे अपघात होऊन मोठ्या प्रमाणावर जीवहानी होते. उन्हाळ्याच्या दिवसात वाॅटर कुलर मुळे अनेक लहान मुले, महिला मृत्युमुखी पडतात. तसेच पावसाळ्यात निष्काळजीपणाने किंवा अनवधानाने…