मित्राने दगडाने ठेचून केली मित्राची हत्या
नागपूर हादरलं! लव्ह ट्रँगलमधून धक्कादायक घटना… नागपूर : नागपूरच्या अग्रसेन चौकात रविवारी रात्री मैत्रीच्या नात्यातील विश्वासघात आणि प्रेमाच्या त्रिकोणातून एक धक्कादायक हत्या घडली. अनुराग बोरकर (वय ३३) या तरुणाने त्याच्या मित्र शैलेश हिरालाल (उर्फ अन्ना) याच्या डोक्यावर आणि छातीत दगडाने वार करून त्याला ठार केलं. या घटनेने नागपूर शहरात खळबळ उडाली आहे. …





Users Today : 2
Users Yesterday : 11