राज -उद्धव ठाकरेंच्या संभाव्य युतीला ब्रेक?
♦ राज ठाकरे अन् CM देवेंद्र फडणवीस यांची ताज हॉटेलमध्ये भेट! ♦ राजकारणातील घडामोडी वाढल्या? मुंबई : यासंबंधीच्या माहितीनुसार, मुंबईतील ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये आज सकाळी मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली. या दोन्ही नेत्यांत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर भेट झाली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या…