आमदार डाॅ. आशिष देशमुख यांचा पुढाकार
|

आमदार डाॅ. आशिष देशमुख यांचा पुढाकार

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता व राष्ट्रीय शिक्षण नीतीवर विशेष बैठकीचे आयोजन 17 जूनला खापा येथे का टा वृत्तसेवा I मनिष निंबाळकर नागपूर : ग्रामिण भागातील विद्यार्थी शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत कुठेही मागे राहू नये, यासाठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता व सर्वांगिण विकासावर महत्त्वाच्या सभेचे  आयोजन करण्यात आले आहे. या विशेष सभेचे आयोजन दि. 17 जूनला दुपारी 3.00 वाजता…

PM मोदींचा घटनास्थळी दौरा, जखमींचीही घेतली भेट

PM मोदींचा घटनास्थळी दौरा, जखमींचीही घेतली भेट

विमान अपघात- 241 विमान प्रवाशांसह 265 मृतदेह रुग्णालयात आणले अहमदाबाद : एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान गुरुवारी दुपारी अहमदाबादमध्ये उड्डाण केल्यानंतर दोन मिनिटांनी कोसळले. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि १२ क्रू मेंबर्ससह २४१ जणांचा मृत्यू झाला. पंतप्रधान मोदी अहमदाबादला पोहोचले आहेत. ते प्रथम घटनास्थळी जातील. त्यानंतर ते रुग्णालयात जाऊन पीडितांना भेटतील….