खापा येथे दिवसाढवळ्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या
|

खापा येथे दिवसाढवळ्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या

पान स्टॉलवर बसलेल्या तरुणाची हत्या, आरोपीने स्वत:हून केली पोलिसांना शरणागती नागपूर  : खापा शहरात रविवारी दिवसाढवळ्या एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने खापा शहर हादरले असून आठ वर्ष जुन्या वादातून आरोपीने फिल्मीस्टाइल पाठलाग करून हा गोळीबार केला आहे. चेतन अशोक गागटे (३१, रा. हनुमान घाट, खापा) हे मृतकाचे नाव असून अर्जुन शेषराव…

पुण्याच्या कुंडमळात इंद्रायणीवरील पूल कोसळून चार ठार
|

पुण्याच्या कुंडमळात इंद्रायणीवरील पूल कोसळून चार ठार

♦ मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- अपघातात आत्तापर्यंत चौघांचा मृत्यू, ♦ 6 जणांना वाचवण्यात आले; 38 जणांचा शोध सुरू पुणे : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मावळ तहसीलमधील कुंडमाळा गावाजवळ रविवारी दुपारी 3:30 वाजता इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांच्या मते, 38 लोक बेपत्ता आहेत. बचावकार्य सुरू असून आतापर्यंत एकूण 38 जणांना वाचवण्यात आले आहे.    …

सायबर पोलीसांनीे आरोपी धोटेची दोन दिवसांसाठी पोलिस कोठडी घेतली
|

सायबर पोलीसांनीे आरोपी धोटेची दोन दिवसांसाठी पोलिस कोठडी घेतली

बोगस शालार्थ आयडी महाघोटाळ्यात भाजपाचे दिलीप धोटे यांना बेड्या का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे नागपूर : बोगस शालार्थ आयडी महाघोटाळ्यात पाच शिक्षकांचे बनावट आयडी तयार करून, त्यांच्या १० वर्षांच्या अरियर्सची रक्कम हडपणारा आरोपी मोहपा येथील दिलीप भास्कर धोटे (६२) यांस पोलिसांनी शनिवारी अटक करून  न्यायालयात हजर केले. पोलीसांनीे आरोपी धोटेंची दोन दिवसांसाठी पोलिस कोठडी…

नागपुरात हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना, 8 हजार कोटींची गुंतवणूक

नागपुरात हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना, 8 हजार कोटींची गुंतवणूक

‘मॅक्स एरोस्पेस’सोबत शासनाचा सामंजस्य करार, 2 हजार रोजगार नागपूर : नागपुरात सुमारे ८ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभारण्यात येणार आहे. पुढील वर्षी २०२६ पर्यंत कारखाना सुरु होण्याची शक्यता आहे. ८ हजार कोटींची ही गुंतवणूक येत्या आठ वर्षात टप्प्प्याटप्याने होणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन…